शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडील दि. २ जुलै २०१६ फाईल क्र. प्र. क्र. ११६/एसडी २/ २०१५ दि. २ जुलै २०१६
- 22-Jul-2017
- Download
शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडील दि. २ जुलै २०१६ फाईल क्र. प्र. क्र. ११६/एसडी २/ २०१५ दि. २ जुलै २०१६ मेनुअल टायपिंग बंद न करणेबाबत या विषयाची संगणक अहर्ता मिळणेबाबत मा. आउक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दि. ९/११/२०१५ अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागास सादर केलेला प्रस्ताव आपले विभागाकडे कित्येक दिवस प्रलंबित आहे यावर उचित कार्यवाही होणेबाबत.