संघटनेच्या साईट (msceia.in) वर संस्था नोंदणी, विद्यार्थी नोंदणी याबाबत कुठल्याही माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा किंवा खाली दिलेल्या फॉर्म मध्ये तुमची समस्या नोंदवावी

Note: Not for New Government Typing Center registration.

MSCEIA

महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का ? हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.